कलदेव लिंबाळा येथे श्री संत काशिबा महाराज गुरव यांची पुण्यतिथी साजरी
उमरगा – उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा गावामध्ये थोर समाज सुधारक व गुरव समाजाचे आराध्य दैवत प.पू .श्री. संत काशीबा महाराज गुरव यांची पुण्य तिथी गावातील मुख्य चौकात प्रतिमा पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून साजरी करण्यात आली.
या प्रसंगी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कलाकार पाटील, ग्रामविकास अधिकारी विजयानंद डोणगावे, सुनिल बलसुरे, गुंडू मामा ढोणे, शैलेश पाटील, बालाजी कुलकर्णी, तुकाराम डोणगावे सागर कुलकर्णी, संजय घोटमाळे, शिवाजी बोकडे,बालाजी कुलकर्णी, शैलेश पाटील,सुनील बलसुरे,गजानन डोनगावे,बालाजी पाटील, शंकर कुलकर्णी, सागर कुलकर्णी, तुकाराम डोनगावे यांच्यासह गुरव समाज बांधव व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव